महसूल विभागाचा मोठा निर्णय : जमीन संबंधित सर्व कागदपत्रे फक्त 25 रुपयात Land Record Document in 25 rupees
Land Record Document in 25 rupees : महसूल विभागाने मोठा निर्णय घेतला आहे जमीन संबंधित विविध कागदपत्रे काढण्यासाठी आता फक्त 25 रुपयात अर्ज करता येणार आहे. जमिनीची कागदपत्रे जसे की फेरफार बोजा कमी करणे डिजिटल सातबारा वारस नोंद करणे जमीन नावावर करणे इत्यादी कामे करण्यासाठी आता फक्त 25 रुपयात शेतकऱ्यांना किंवा जमीन धारकांना अर्ज करता … Read more