मोठा निर्णय – लेक लाडकी योजना महाराष्ट्रात सुरु : प्रत्येक मुलीला 1 लाख रु. पहा अर्ज प्रक्रिया | Lek Ladaki Yojana Application Maharashtra
नमस्कार मित्रांनो इतर राज्याप्रमाणेच आता महाराष्ट्रात देखील लेक लाडकी योजना Lek Ladaki Yojana Application सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महाराष्ट्रातील मुलीला एक लाख रुपये चा लाभ मिळणार आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे आता महाराष्ट्रात देखील लेक लाडकी योजना सुरू करण्याबाबत महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. लेक लाडकी योजनेच्या लाभ कोणत्या मुलींना मिळणार व अर्ज … Read more