जमीन प्लॉट खरेदी विक्री व्यवहार ऑनलाइन मोबाईलवर पहा | Land buy and sell Record Details online 

नमस्कार मित्रांनो जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार Land buy and sell Record ऑनलाइन तुमच्या मोबाईलवरून तुम्ही पाहू शकता.

तुमच्या गावांमध्ये सध्या जमीन खरेदी विक्रीचा कोणता व्यवहार सुरू आहे तसेच पूर्वी झालेले जमीन खरेदीचे व्यवहार देखील तुम्ही आता ऑनलाइन चेक करू शकता.

जमिनीचे खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाइन असे पहा Land buy and sell Record

मित्रांनो शासनाकडून आपली चावडी नावाचं नवीन पोर्सुटल रू करण्यात आले आहे. या पोर्टलवर तुम्ही आपल्या गावात सुरू असलेले खरेदी विक्रीचे व्यवहार ऑनलाइन मोबाईलवर डाऊनलोड करू शकता.

सुरु असलेला व यापूर्वीचा 👇👇

खरेदी विक्री व्यवहार येथे चेक करा

तसेच तुमच्या सातबारावर कुठला व्यवहार सुरू आहे का हे तुम्हाला या पोर्टल द्वारे लगेच समजते.  ज्यामुळे जमिनीशी संबंधित कुठलाही गैरव्यवहार होण्यापासून लोकांना लगेच माहिती प्राप्त होते.

जर आपल्या सातबारावर कुठलाही व्यवहार तुम्हाला नकळत होत असेल तर तुम्ही या गोष्टी चेक करणे आवश्यक आहे.  सातबारा वरती बोजा चढवणे, बोजा कमी करणे, सातबारा वरील इतर हक्कांमध्ये बदल करणे या सर्व गोष्टींच्या बाबतीत आपली आवडी पोर्टल वरती माहिती प्रकाशित केली जाते.

जमिनीवर सुरू असलेले खरेदी विक्रीचे व्यवहार किंवा यापूर्वी झालेले व्यवहार हे पाहण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आपलीच आवडी या पोर्टलला भेट द्या.  भूमी अभिलेख विभागाकडून सुरू करण्यात आलेले हे पोर्टल नागरिकांसाठी खूपच फायद्याचे ठरत आहे.

Leave a Comment