edible Oil price today : खाद्यतेल 15 लिटर डब्याच्या दरात घसरण – येथे पहा नवीन खाद्यतेल भाव

नमस्कार मित्रांनो या सणासुदीच्या दिवसांमध्ये खाद्यतेलाच्या किमतीमध्ये edible Oil price today  बदल पाहण्यास मिळत आहेत.

सध्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट वरती बिग बिलियन डेज सेलिब्रेट केले जात आहेत. त्याचे कारण म्हणजे भारतामध्ये सुरू होणारे सध्या नवरात्र उत्सव व दिवाळीच्या सण तोंडावर असल्यामुळे नागरिकांना जास्तीत जास्त खरेदी करता यावी व कंपन्यांना नफा कमवता यावा या उद्देशाने महासेल सुरू आहेत.

अशातच आता खाद्यतेल लाचा किमतीमध्ये देखील थोडीफार घसरण पाहण्यास मिळत आहे.

खाद्य तेल भाव पहा भारतीय बाजार : edible Oil price today 

देशातील 60% तेलाची गरज ही  आयाती द्वारे भागविली जाते.  ज्यामध्ये सोयाबीन तेलाच्या सोबतच भारत मोठ्या प्रमाणात पाम तेलाच्या आयात करतो. 

भारतातील नागरिक शेंगदाणा सोयाबीन मोहरी सूर्यफूल आदी पिकांपासून बनवलेली तेल वापरतात.  सणासुदीच्या काळामध्ये तेलाचे पदार्थ सर्वात जास्त बनविले जातात.  ज्यामुळे या काळामध्ये खाद्यतेलाच्या मागणीमध्ये वाढ होते.

रेशन कार्डसह सर्व ठिकाणी जन्म प्रमाणपत्र आवश्यक

येथे काढा नविन जन्म प्रमाण पत्र 

सोबतच शेती पिकातून येणारी सोयाबीन सारखी तेल पिके देखील याच कालावधीमध्ये हार्वेस्ट केली जातात.  तेलाचे वाढणारे भाव सोयाबीन सारख्या पिकांना चांगला भाव देऊ शकतात.  परंतु आयात धोरणामुळे शेतमालाच्या भावावर देखील परिणाम होतो.

 ग्राहकांना स्वस्त दराने खाद्यतेल उपलब्ध व्हावे  व देशाची खाद्यतेलाची गरज पूर्ण करता यावी यासाठी भारताकडून दरवर्षी मोठ्या प्रमाणात पामतेल आयात केले जाते.

 सध्या सुरू असलेले त्याला चे नवे भाव येथे पहा.

Leave a Comment