गुरुवारपासून नमो शेतकरीचा पहिला हप्ता सुरु – यादीत नाव पहा : डीबीटी द्वारे बँक खात्यात होणार जमा Namo Shetkari first Installment List

By Krushi Market

Published on:

नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने घोषित केल्याप्रमाणे नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता येथे सव्वीस तारखेला म्हणजेच गुरुवारी पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे.

कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरीचा पहिला Namo Shetkari first Installment List

  • पीएम किसान’च्या १४ व्या हप्त्याचे लाभार्थी : ८५. ६० लाख
  • राज्यातील एकूण पात्र लाभार्थी : ९३. ०७ लाख
  • भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेले लाभार्थी : ९१. ९२ लाख
  • अद्ययावत प्रलंबित लाभार्थी : १. १५ लाख
  • बँक खाती आधारसंलग्न प्रलंबित लाभार्थी ः ५. ९८ लाख
  • ई-केवायसी प्रमाणीकरण प्रलंबित लाभार्थी : ५. २६ लाख

नमो शेतकरी योजनेचा जो पहिला हप्ता आहे तो 26 तारखेपासून डीबीटी द्वारे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर जमा केला जाणार आहे असे शेतकरी ज्यांचे पीएम किसान यादीमध्ये नाव आहे अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर नमो शेतकरी योजनेचा पहिला हप्ता वर्ग केला जाणार आहे.

पहिल्या हफ्त्याची यादी येथे पहा

शिर्डी येथे नरेंद्र मोदी सह राज्यातील मंत्रिमंडळ उपस्थित राहून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता वितरण करण्याचा उद्घाटन कार्यक्रम करण्यात येईल. 

राज्य शासनाने नमो शेतकरी योजनेच्या पहिल्या हप्त्यासाठी १७२० कोटी निधी मंजूर केला आहे. 

शासन स्तरावर शेतकऱ्यांचा सर्व  माहिती संकलन करणे व नमो शेतकरी योजनेसाठी यादी तयार करण्याचे काम MAHA IT  कडे देण्यात आले होते.  महाआयटी कंपनीने डेट करून पीएम किसान पोर्टलवरून सर्व लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार केली आहे.

Leave a Comment