लाडक्या बहिणींची होणार पडताळणी : निकषात बसणाऱ्या महिलांना 2100 रुपये मिळणार Ladaki Bahin Beneficiary Verifivation
Ladaki Bahin Beneficiary Verifivation : लाडक्या बहिणींना एप्रिल पासून 2100 रुपये सुरू होण्याची शक्यता राज्य शासनाकडून वर्तवण्यात आली आहे. यामध्ये आता लाडक्या बहिणींची पडताळणी होऊ शकते. लाडकी बहिणीच्या वेळेस महिलांनी जे शपथपत्र भरून दिले होते त्यामध्ये भरपूर अटी होत्या. लाडकी बहिण हफ्ता येथे पहा परंतु निवडणुकीच्या घाई गर्दीमध्ये या अटीची पडताळणी करण्यात आली नाही ही … Read more