गुगल पे वर 15000 रुपयांचे इन्स्टंट लोन : फक्त 111 रुपये EMI सह Easy Instant Loan

नमस्कार मित्रांनो गुगल पे वरून इन्स्टंट 15000 रुपयाचे (Easy Instant Loan) लोन कसे मिळवायचे याबाबत आज आपण माहिती बघणार आहोत.

Google Pay easy And Instant Loan Apply Proces

आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यासाठी अचानक जर पैशाची गरज पडली तर गुगल पे वरून तुम्ही त्वरित 15000 रुपयांचे कर्ज घेऊ शकता. ज्याची फेड तुम्ही फक्त  111 रुपये ईएमआय हप्ता भरून करू शकता.

गुगल पे ने नुकतेच ICICi Bank सोबत भागीदारी करून पर्सनल लोनच्या पोर्टफोलिओचा विस्तार केला आहे.  आता गुगल इंडियाने यूपीआय वर क्रेडिट लाईन ची सुविधा लॉन्च केली आहे.

गुगल पे वर उपलब्ध असलेल्या लोन सुविधा Easy Instant Loan on google pay

  • prefr loan
  • money View loan
  • fibe loan
  • payme
  • 5paisa
  • digit Insurance
  • IIFL Loans

गुगल पे वरून लोन मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला पैशाची नेहमी गरज पडते.  अशा वेळेस पैशाची गरज भागवण्यासाठी गुगल पे आपल्या मदतीला धावून येईल.  गुगल पेवर वेगवेगळ्या लोन सुविधा उपलब्ध आहेत.

पर्सनल फायनान्स या टॅब मध्ये गुगल पे वर इन्स्टंट लोन देणाऱ्या कंपन्या उपलब्ध आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमची ई केवायसी करून त्वरित कर्ज मिळू शकतात.

कुठल्याही पर्सनल फायनान्स कंपनीकडून कर्ज घेताना सावधगिरी बाळगणे अत्यंत आवश्यक आहे.  मिळालेल्या कर्जाचा सदुपयोग करून वेळेत कर्ज भेटल्याने आर्थिक दुर्बलते पासून आपली सुटका होऊ शकते.

Leave a Comment