10 वी पास वर अग्निशमन दलात भरती पगार 19900 ते 63200 रुपये | Agnishaman Dal Bharati 2024

Agnishaman Dal Bharti 2024 : 10 वी पास असाल तर अग्निशमन विमोचक/ फायरमन रेस्क्युअर ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या गट-ड संवर्गातील सरळसेवेने रिक्त पदे भरण्याकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. तुम्ही पात्र असाल तर या संधीचा फायदा घ्या. या भरतीची जाहिरात अग्निशमन विभाग व्दारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. या जाहिरात मधील पदे, आवश्यक माहिती, pdf जाहिरात व ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक खाली पहा.

■ भरती पदाचे नाव : अग्निशमन विमोचक / फायरमन रेस्क्युअर. या पदांची भरती करण्यासाठी

■ शैक्षणिक पात्रता : या भरतीसाठी 10वी व इतर व्यवसायिक पात्रता उत्तीर्ण असलेले उमेदवार पात्र ठरतील.

■ एकूण जागा : 150 पदे.

■ पगार : 19,900 ते 63,200 रूपये मासिक वेतन निवड झालेल्या उमेदवारांना दिले जाणार आहे.

■ या भरतीची अधिकृत जाहिरात व ऑनलाईन लिंक खाली पहा..

अर्ज स्विकारण्याची पद्धती : ऑनलाईन.

वयोमर्यादा : 33 वर्ष पर्यंत वय असलेले उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. ■ भरती कालावधी : पर्मनंट (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी. ■ अर्ज शुल्क : खुला वर्ग : रु. 1000/- तर मागास वर्ग : रु. 100/- अर्ज शुल्क आकारले गेले आहे.

■ इतर पात्रता :

1] राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, महाराष्ट्र शासन मुंबई यांचा ६ महिने कालावधीचा अग्निशमन नशिक्षण पाठ्यक्रम उत्तीर्ण असावा.

2] उमेदवार माध्यमिक शालांत परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3] एम.एस.सी. आय.टी. परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4] शारिरीक पात्रता- उंची १६५ से.मी. छाती साधारण ८१ से.मी. फुगवून ०५ से.मी जास्त वजन ५० कि.ग्रॅ. दृष्टी चांगली असणे आवश्यक आहे.

PDF जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक 

येथे पहा 

Leave a Comment