लाडक्या बहिणींना 3 हजार रुपये एकत्र मिळणार : Ladaki bahin get 3000
लाडकी बहीण योजनेचे डिसेंबर महिन्याचा सहावा हप्ता अजून महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे खूप महिला लाडकी बहिण योजनेचे पैसे कधी येणार असे विचारत आहेत. डिसेंबर व जानेवारी दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळणार ज्या महिला वाट पाहत आहे त्या सर्व महिलांना मकर संक्रांतिपूर्वी दोन महिने म्हणजेच जानेवारी व डिसेंबर पैसे एकत्र 3000 हजार रुपये मिळणार … Read more