Havaman Andaj Today तुमच्यासाठी बातमी आहे, एप्रिलच्या सुरुवातीला राज्यामध्ये अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी जोडपला जाणार असा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. कोणत्या जिल्ह्यात कधीपासून अलर्ट ? या संदर्भात अंदाज आयएमडीने दिला आहे संपूर्ण हवामान अंदाज जाणून घेऊया.
संपूर्ण विदर्भामध्ये पाहायला गेलं तर 40℃ पुढे तापमान गेले धडकी भरेल एवढे तापमान नोंदवले जात आहे. मराठवाड्यातही कमाल तापमानाचा पारा 38 ते 40℃ या दरम्यान आहे. भारतीय हवामान खात्याने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचा इशारा दिलाय.
कधी असणार हा अवकाळी पाऊस कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे आपण पाहणार आहोत. मार्च शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, आणि सिंधुदुर्ग, या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.
Havaman Andaj Today
पुण्यासह मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात काही जिल्ह्यांना हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे. विदर्भ 1 एप्रिलला विदर्भ सह संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे, असं सांगण्यात येत आहे.
बहुतांश ठिकाणी ऍलो अलर्ट देण्यात आले आहेत. 2 एप्रिल संपूर्ण महाराष्ट्राला अवकाळी पाऊस जोडणार असे IMD ने सांगण्यात आलं आहेत.
31 मार्चला : ठाणे, पालघर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, नंदुरबार, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, या जिल्हा ऍलो अलर्ट आहे. रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर बीड छत्रपती संभाजी नगर जळगाव पावसाची शक्यता असल्यास सांगितले जाते.
1 एप्रिल : ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजी नगर, बीड, जळगाव, जालना, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, या जिल्ह्यांना ऍलो अलर्ट आहे.
या सोबत पालघर, सोलापूर, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड, नंदुरबार, हिंगोली, धुळे, या जिल्ह्यांना पावसाचा इशार आहे.
2 एप्रिल : संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा पावसाची शक्यता सांगितले जात आहे. याबाबत पुणे आयएमडीने वेधशाळेचे प्रमुख के. एस. ओसाळीकर यांनी माहिती दिलेली आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी अंदाज आहे.