मेरा रेशन ॲप डाऊनलोड : Mera Ration 2.0 App Download

मेरा रेशन ॲप डाऊनलोड करण्यासाठी सर्वप्रथम प्ले स्टोअर ला या.

येथे तुम्हाला मेरा रेशन 2.0 असे सर्च करायचे आहे.

Mera Ration 2.0 App Download
Mera Ration 2.0 App Download

 यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे ॲप दिसेल हे नवीन ॲप आहे डाऊनलोड करा. मेरा रेशन ॲप कसे वापरायचे याची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिली आहे ती पाहून घ्या. 

मेरा रेशन app मध्ये उपलब्ध पर्याय

  • Manage Family Details
  • Add Family Member
  • Delete Family Member
  • Edit Family Member

नविन सदस्य जोडण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • Aadhar Card
  • Birth Certificate Etc.

मेरा रेशन 2.0 app लिंक येथे क्लिक करा