प्रधानमंत्री आवास योजना (शहरी): तुमच्या स्वप्नातील घरासाठी अर्ज कसा कराल? PM Awaas 2.0
PM Awaas 2.0 : प्रत्येक भारतीय कुटुंबाला स्वतःचं घर असावं, हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) (PMAY-U) सुरू केली आहे. ही योजना शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटक (EWS), अल्प-उत्पन्न गट (LIG) आणि मध्यम-उत्पन्न गट (MIG) यांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यासाठी मदत करते. जर तुम्ही शहरी भागात स्वतःच्या घराच्या शोधात असाल, … Read more