अखेर दुध अनुदान मंजूर पण शेतकऱ्याच्या खात्यात कधी येणार पैसे खात्यात ? : Dudh Anudan Yojana

Dudh Anudan Yojana शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, कारण की दूध अनुदान आता मंजूर झाले परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात कधी येणार याबाबत पैसे यासंदर्भातील सविस्तर माहिती आपण आज जाणून घेऊया. राज्य सरकारने ऑक्टोबर-नोव्हेंबर 2024 या कालावधीमध्ये गाई दूध अनुदान खरेदीवर प्रतिलिटर 7 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती.

तरी यानुसार सांगली जिल्ह्यामध्ये 5 कोटी 4 लाख 85 हजार 897 लिटर दुधाचे 35 कोटी 31 लाख 71 हजार 28 रुपये अनुदान मंजूर आहे पण तो शेतकऱ्यांच्या हातात पैसे जमा झाले नाही. आर्थिक अडचणीतून शेतकरी शासनाचे अनुदानाकडे डोळे लावून पहात बसले आहे, तर काही दुधाच्या दरात विसरण झाले नाही राज्य शासनाने प्रतिलिटर 5 रुपयांमधून देण्याचा निर्णय देखील घेतला होता.

Dudh Anudan Yojana

11 जानेवारी ते 10 मार्च 2024 या 2 महिन्याच्या कालावधीसाठी ही अनुदान देण्यात आले होते. शासनाच्या इतर पशुधन दुधाचा इतर माहिती भरायची होती पशुधन टॅगिंग आणि बंधनकारक होते, सर्व जिल्हा असताना या ठिकाणी अजून ही पैसे आलेले नसल्याकारणाने शेतकरी चिंतेत आहे.

हे पण वाचा :- शेतकऱ्यांना बातमी शेतकरी कर्जमाफीविषयी RBI कडून नवे परिपत्रक जारी पहा डिटेल्स

ऑनलाईन माहिती न भरल्यामुळे अनुदानापासून शेतकरी वंचित राहिले देखील माहिती आहे. शासकीय अनुदान मिळेल याची खात्री नसल्यामुळे अनेक पशुपालक यांनी पशुधनाची टॅगिंग केली नाही दूध संघ, डेअरी संघ चालकांकडे अनुदानसाठी ऑनलाईन माहिती भरण्यासाठी पाठपुरवठा केला नाही म्हणून अनेक शेतकरी अजूनही अनुदानापासून वंचित राहिले.

या संदर्भातील अनुदान योजना नंतर 20 दिवसच पैसे मिळाले त्यानंतर नाहीच शासनाने गाय दूध अनुदानाची घोषणा केल्यानंतर जून जुलै 2024 महिन्याची मिळाली नाही तेही दिवसाचेच खर्च परवडत नाही शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली.

असं गणेश शिंदे पशुपालक यांनी संदर्भात माहिती दिलेली आहे. ज्या शेतकऱ्याने अजून ही पशुधनाची पशुपालकांनी टॅगिंग केली नसेल ते देखील करून घ्यायचे धन्यवाद.

Leave a Comment