Maharashtra New Expressway महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आणखी एक महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्राला आणखीन तब्बल नवीन एक्सप्रेस वे 523 किलोमीटर लांबीचा मिळणार आहे. हा रूट कसा असणार .? कोणत्या जिल्ह्यातून जाणार या बघूया.
मुख्यमंत्री फडवणीस सरकार 30 वर्षाचे कोणी केलं नाही ते मुख्यमंत्री फडवणीस सरकार करून दाखवणार आहे. 30 वर्षापासून महामार्गाच्या 3 वर्षात बांधून तयार होणार असल्याचा दावा सरकार मधील मंत्र्यांकडून केला जात आहे. आणखी हा नवीन एक महामार्ग मिळणार आहे.
परंतु हा महामार्ग कोणता .? पण या ठिकाणी पाहूयात. कोकणाच्या विकासाला चालना देणारी अनेक प्रकल्प काही वर्षांमध्ये पूर्ण झाले तर गेली तीन दशक्रिया कोकणातील एक महत्त्वाची महामार्ग प्रकल्प काढला होता.
Maharashtra New Expressway
रेवस ते रेड्डी असा प्रकल्प महामार्ग प्रकल्प असून 523 किलोमीटर लांबीचा 4 पदरी सागरी महामार्गाच्या कामाला आता 3 दशक त्यानंतर पहिल्यांदा गती मिळालेली आहेत. MSRDC माध्यमातून पुढील 3 वर्षात ही काम पूर्ण करण्याचा निर्णय व्यक्त करण्यात आलाय.
विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहात अर्थ विधानपरिषद मंत्री दादा भुसे यांनी महामार्गाच्या संदर्भात मोठी माहिती दिलेली आहेत, हा प्रकल्प लवकर पूर्ण होईल असा शिक्षण सुद्धा दिला आहे. खरंतर सभागृहात भाजप आमदार डावकर यांनी महामार्गाच्या भरलेल्या कामावर आवाज उठत दहा हजार कोटी पेक्षा जास्त खर्च झाली.
अशा पद्धतीने आता हा नवीन रस्ता या ठिकाणी होणार आहे, त्यामुळे हा रस्ता प्रकल्पासाठी 26,463 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार आहेत.
यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जिल्ह्यातील एकूण 93 पर्यटन स्थळे या महामार्गाशी जोडण्याचा विचार सुरू आहे. असे याठिकाणी कोकणात येणाऱ्या पर्यटकांसाठी महामार्ग मोठ्या सुविधा असे ठरणार आहेत. प्रकल्पांचे काम दोन टप्प्यात पूर्ण होणार आहे.
पहिल्या टप्प्यात 9 मोठ्या मुलांचे बांधकाम होईल. त्यासाठी 9105 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्या ठिकाणी असा अपडेट हा प्रकल्प रेवस ते रेडी असा प्रकल्प 523 किलोमीटरचा असणार आहे. चार पदरी सागरी महामार्गाचा कामाला आता चालना मिळालेली आहे धन्यवाद.
1 thought on “Maharashtra New Expressway : महाराष्ट्राला आणखी 523 किलोमीटर लांबीचा नवा महामार्ग; कसा असणार रूट?”