नमस्कार मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीची पंचसूत्री, चाहूल महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची !
महिलांना ३००० प्रोत्साहन, शेतकऱ्यांना कर्जमाफी, २५ लाखांचे आरोग्य विमा कवच, युवकांना ₹४००० मदत देत साधणार महाविकास आघाडीची पंचसूत्री..!
समानता, कृषी समृद्धी, कुटुंब रक्षण, महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगार या पंचसूत्रीवर असेल भर..!