आपल्या गावाची विहीर लाभार्थी यादी पहा : 4 लाख अनुदान यादी Well Subsidy List
Well Subsidy List : आपल्या गावातील विहिरीसाठी मंजूर लाभार्थी यादी कशी पाहिजे ते आज आपण जाणून घेणार आहोत. नरेगाच्या माध्यमातून विहीर खोदण्यासाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते. प्रत्येक गावातून प्रतिवर्षी 20 विहिरी मंजूर केल्या जातात. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून विहिरीसाठी चार लाख रुपये अनुदान दिले जाते. विहिरीसाठी ग्रामपंचायत मध्ये अर्ज करावा लागतो. … Read more