बापरे या 3 जिह्यातील पीक विमा अर्ज रद्द तुमचे अर्ज तर नाही ना रद्द.? : Rejected Insurance Claims
Rejected Insurance Claims मित्रांनो नमस्कार, राज्यातील या 3 जिल्ह्यांमधील पीक विम्याचे 1 लाख 10 हजार अर्ज रद्द झालेल्या आहेत. हे 3 जिल्हे कोणते..? कोणत्या शेतकऱ्यांचे पीक विम्याचे अर्ज रद्द झालेले आहेत. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कोणत्या शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळणार नाही कोणत्या शेतकऱ्यांचे अर्ज यांचे रद्द करण्यात … Read more