Ativrushti Nuksan Bharpai राज्यातील या 11 जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण या 11 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना अतिवृष्टी नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. कोणती 11 जिल्हे ? किती रुपये नुकसान भरपाई मिळणार ? या संदर्भातील संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
अतिवृष्टी भरपाई व पूर चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे पिकाच्या नुकसान झाल्यास पुढील हंगामासाठी उपयोगी पडावे असे यासाठी अनुदान देण्यात यावे. हे अनुदान राज्य प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते.
27/03/2023 चे शासन निर्णय आपत्ती प्रतिसाद निधीचा निकष व दर विहित करण्यात आलेलेत. त्या निर्णयानुसार या ठिकाणी ही भरपाई शेतकऱ्यांना मंजूर झालेली आहे.
Ativrushti Nuksan Bharpai 2025
नुकसान भरपाईचा नवीन शासन निर्णय येथे पहा
नुकसान भरपाई हेक्टरी ₹13,600 रु मिळणार पहा पात्रता
तरी 01/01/2024 च्या शासन निर्णय नुसार नोव्हेंबर 2023 मधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या नुकसानीसाठी या कालावधीसाठी अवेळी पाऊस गारपीट आणि नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होणाऱ्या शेतीचे नुकसानीसाठी सुधारित दराने 2 ऐवजी 3 हेक्टर पर्यंत मदत या ठिकाणी मिळणार आहे.
तसेच ऑगस्ट-ऑक्टोबर या कालावधीत अतिवृष्टी व पुर्यामुळे झाले नुकसानीसाठी विभाग आयुक्त यांच्याकडून निधी मागणीचे प्रस्ताव शासनाकडून करण्यात आले आहेत. आधी भरपाई या ठिकाणी मिळणार आहे, शासन निर्णयानुसार निश्चित केलेल्या दरानुसार एकूण 59015.99 लक्ष रुपये मंजूर करण्यात आला आहे.
ऑगस्ट ते ऑक्टोबर 2024 यासाठी ऑगस्ट-ऑक्टोबर 2024 यासाठी नुकसानिकरीता कोणकोणते जिल्ह्यांना लाभ मिळणार ? अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,
या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना म्हणजेच या ठिकाणी 544267 शेतकऱ्यांना ही 59015.99 लक्ष रुपये कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. याचा शासन निर्णय खाली दिलेला आहे, आणि खाली व्हिडिओ दिलेला आहे. तो व्हिडिओ पाहून तुम्ही याबाबतची माहिती मिळवू शकता धन्यवाद.
2 thoughts on “या शेतकऱ्यांना ₹13,600 रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई अनुदान मंजूर पहा जीआर : Ativrushti Nuksan Bharpai”