जिओचा नवा रिचार्ज प्लान, फक्त एवढ्या रुपयांत 11 महिन्यांची वैधता सह; मिळताहेत अनलिमिडेट बेनिफिट्स : Jio Recharge Plans

Jio Recharge Plans तुमच्यासाठी नवीन जिओचा रिचार्ज प्लॅन समोर आला आहे. आज जिओचा नवीन Recharge Plan कसा ? कोण-कोणत्या बेनिफिट्स मिळतात याची माहिती आपणास लेखाच्या माध्यमातून जाणून घेऊया.

रिलायन्स Jio भारतातील पहिल्या क्रमांकाची ते टेलिकॉम कंपनी आहे, आणि जिओच्या ग्राहकांना पुन्हा एकदा जिओकडे आकर्षित करण्यासाठी हा प्लॅन याठिकाणी जिओनी लॉन्च केलेला आहे. आज जिओच्या अशा जबरदस्त प्लॅन बद्दल माहिती देणार आहोत.

जी तुम्हाला कदाचित माहिती नसेल की दीर्घ वैधता सह अनलिमिटेड बेनिफिट्स यामध्ये मिळतात. जिओचा प्लॅन 336 दिवसांच्या म्हणजेच 11 महिन्याचे वैधता सह घेऊन येतो. या प्लॅनमध्ये तुम्ही 900 रुपयांमध्ये मिळू शकतात.

📢 हे पण वाचा :- या लाडक्या बहिणींना मोठा धक्का, या महिलांना 1500 नव्हे तर केवळ 500 रुपये मिळणार

म्हणजे 895 मध्ये खरेदी करता येतात, जिओच्या 895 चा प्लॅन बाबत पाहायला गेलं तर 336 दिवसांची दीर्घ वैद्यता आहे. 336 दिवसाचे वैधता प्लॅनमध्ये विद्यार्थ्यांना अनलिमिटेड कॉलिंग चा फायदा मिळतो.

सोबतच युजर्सने 24 जीबी डेटा आणि 600 फ्री एसएमएस लाभ मिळतो. फक्त या युजर्स फायदा मिळतो, जिओ युजरच्या सर्व ग्राहकांना नाही तर हा प्लॅन फक्त आपल्या JIO युजरसाठी आहे. ज्यांच्याकडे जिओ फोन आहेत तेच प्लॅन लाभ घेऊ शकतात. असे या ठिकाणी अपडेट आहे धन्यवाद.

1 thought on “जिओचा नवा रिचार्ज प्लान, फक्त एवढ्या रुपयांत 11 महिन्यांची वैधता सह; मिळताहेत अनलिमिडेट बेनिफिट्स : Jio Recharge Plans”

Leave a Comment