ई-पीक पाहणी विसरली ? सरकारी मदत मिळणार का ? ई पीक पाहणी यादी कुठे ? E pik Pahani App List
शेतकऱ्यांना ई-पीक पाहणी करणे आवश्यक करण्यात आले आहे. ई-पीक पाहणी करण्यासाठी 25 सप्टेंबरपर्यंतची मदत वाढ देण्यात आली होती. आज आपण खालील प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत ई-पीक पाहणी यादी कुठे ? ई-पीक पाहणी विसरली तर काय होणार ? ई-पीक पाहणी नाही केली तर मदत मिळणार का ? ई-पीक पाहणी नाही केली तर पिक विमा मिळणार का … Read more