विश्वकर्मा योजनेच्या कर्ज मर्यादेत वाढ – 8 % सबसीडीसह 3 लाख रु. पर्यंतच्या लोनसाठी अर्ज सुरु | Loan application Through Vishwakarma Scheme

मोदी सरकारच्या विश्वकर्मा योजनेतमधून आता 3 लाख रुपये पर्यंतचे लोनवर 8% सबसिडी दिली जाणार आहे. विश्वकर्मा योजनेच्या Loan application Through Vishwakarma Scheme लोनसाठी फक्त 5%टक्के व्याजदर आकारले जाणार आहे.

RBI कडून विश्वकर्मा योजनेला PIDF योजनेअंतर्गत समाविष्ट करणे तसेच विश्वकर्मा योजनेचा कालावधी दोन वर्ष वाढवण्यात येत आहे.

रिझर्व बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी याबाबत माहिती दिली आहे. PIDF म्हणजेच पेमेंट्स इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड या योजनेअंतर्गत विश्वकर्मा योजना समाविष्ट केल्याने आता विश्वकर्मा योजनेची व्याप्ती वाढली आहे.

Loan application Through Vishwakarma Scheme असा करा अर्ज 

PIDF योजनेची मर्यादा वाढवून 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढविल्याने आता नागरिकांना या योजनेअंतर्गत 3 लाख रुपये पर्यंतचे लोन मिळवण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पोर्टल सुरू करण्यात आले आहे. या ठिकाणी तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

पीएम विश्वकर्मा योजनेसाठी ऑनलाईन अर्ज येथे करा 

यापूर्वी पीएम स्वनिधी योजनेला पी आय डी एफ योजनेअंतर्गत समाविष्ट केले गेले आहे. ज्याचा फायदा पीएम स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना झाला आहे. 2021 पासून 2023 पर्यंत 2.66 कोटी नवीन टच पॉइंट योजनेअंतर्गत सुरू करण्यात आले आहे.

आता PIDF योजनेमध्ये 31 डिसेंबर 2025 पर्यंत मर्यादा वाढवण्यात आली आहे. सोबतच यामध्ये विश्वकर्मा योजनेतील लाभार्थ्यांचा देखील समावेश केला जाणार आहे.

Leave a Comment