अग्रिम पिक विमा यादी : जिल्ह्यानुसार पिक विमा यादी पहा Crop Insurance List
राज्यातील पीक विमा कंपन्यांनी पहिल्या टप्प्यात 35 लाख 8 हजार शेतकऱ्यांना 1 हजार 700 कोटी 73 लाख रुपये पीक विमा अग्रीम वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. एकूण – Crop Insurance List लाभार्थी शेतकरी संख्या – 35,08,303 (मंजूर रक्कम 1700 कोटी 73 लाख) दिवाळी पूर्वीच पीक विम्याची अग्रीम रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे कृषी मंत्री … Read more