Agnishaman Dal Bharti 2024 : If you are 10th passed and looking for a job, advertisement has been released for the post of Fire Extinguisher/ Fireman Rescuer. Online applications have been invited for filling up the vacancies in this Group-D cadre through direct service.
■ एकूण पदे : 0150 जागा.
■ नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड, पुणे. (jobs in Pune)
■ उमेदवारांना मुलाखतीची / ऑनलाईन परीक्षेची प्रवेशपत्रे, परीक्षेचे वेळापत्रक, बैठकव्यवस्था, कागदपत्रे पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, निवेदने, निवड व प्रतिक्षा सूची व इतर सर्व सूचना ह्या वेळोवेळी www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर.प्रसिध्द करण्यात येतील.
■ शेवटची दिनांक : 17 मे 2024.
ऑनलाईन अर्ज येथे क्लिक करा