सुकन्या योजनेत मिळतील 65 लाख रु. : मुलीच्या नावे असे उघडा खाते Sukanya Samruddhi Scheme Benefits
Sukanya Samruddhi Scheme Benefits : मित्रांनो सुकन्या समृद्धी योजना ही भारत सरकारची योजना आहे. बेटी बचाव बेटी पढाव या अभियानांतर्गत सन 2015 पासून ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत कोणताही पालक ज्याच्या मुलीचे वय दहा वर्षापेक्षा जास्त नाहीये अशा आपल्या कन्येच्या नावे जवळच्या पोस्टात किंवा अधिकृत बँकेत सुकन्या समृद्धी योजना चे खाते उघडू शकतो. … Read more