लाडकी बहीण योजना ऑनलाईन अर्ज : ladaki Bahin Yojana Online Apply
ladaki Bahin Yojana Online Apply : नमस्कार मित्रांनो, राज्य शासनाकडून लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे अर्ज गावोगावी भरून घेतले जात आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज देखील करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी प्ले स्टोर वरून नारीशक्ती दूत नावाचे ॲप डाऊनलोड करा. अर्ज भरल्यानंतर तुमच्या मोबाईलवर ओटीपी येईल तो ओटीपी … Read more