सिबिल स्कोर कमी असला तरी मिळेल २ लाख पर्यंतचे कर्ज CIBIL score Loan 

CIBIL score जर तुमचा सिबिल स्कोर चांगला असेल तर तुम्हाला सहज खर्च मिळते परंतु असे लोक ज्यांचा सिबिल स्कोर कमी आहे त्यांना कर्ज मिळण्यासाठी अडचणी निर्माण होतात त्यामुळे आज आपण कमी सिबिल स्कोर असेल तरीही कर्ज कसे मिळवायचे याबाबत माहिती पाहणार आहोत.

Loan Eligibility : सिबिल स्कोर किती असावा 

सिबिल स्कोर हे एक प्रकारचे तुमचे क्रेडिट स्कोर आहे जे तुमच्या आतापर्यंतच्या कर्ज परतफेड च्या व्यवहारांवर अवलंबून आहे साधारणतः 300 किंवा त्यापेक्षा अधिक सिविल स्कोर जर तुमचा असेल तर तुम्ही एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज मिळू शकतात. 

कमी सिबिल स्कोर वर कर्ज कसे मिळवावे

सिबिल स्कोर कमी असला तरी तुम्ही पर्सनल फायनान्स कंपन्यांकडून सहज पद्धतीने लोन मिळवू शकता.  यामध्ये श्रीराम फायनान्स, चोलामंडलम अशा वेगवेगळ्या पर्सनल फायनान्स कंपन्या आहेत.

अचानक पैशाची गरज 

येथ अर्ज करा 

श्रीराम फायनान्सची वैयक्तिक कर्ज योजना

श्रीराम फायनान्सची वैयक्तिक कर्ज योजना पगारदार आणि स्वयंरोजगार व्यक्तींसाठी आहे. या योजनेअंतर्गत, 15 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जाचा परतफेडीचा कालावधी 1 ते 5 वर्षांचा आहे.

कमी सिबिल स्कोअरवर कर्ज मिळविण्याची प्रक्रिया

 • असेल तर एक लाख रुपये पर्यंतचे कर्ज तुम्ही मिळू शकतात
 •  यासाठी कुठलेही कागदपत्राचे शुल्क आकारले जात नाही
 •  ७२ तासाच्या आत मध्ये कर्ज मंजुरी दिली जाते
 • कर्ज प्रक्रियेसाठी प्रोसेसिंग फी आकारली जाईल
 • हे कर्ज वार्षिक 12 टक्के व्याजदर दिले जाईल
 •  प्रोसेसिंग फी तीन टक्क्यापर्यंत असेल
 • चेक बाउन्स चा शुल्क पाचशे रुपये असेल
 • दस्तऐवज शुल्क विनामूल्य आहे.

पात्रता eligibility 

 • कर्जासाठी किमान सिबिल स्कोर 300 पेक्षा जास्त असावा
 •  कर्जाराचे वय 21 ते 60 वर्षाच्या दरम्यान असावे
 • अर्जदार भारतीय नागरिक असावा

अर्ज प्रक्रिया Loan Process

 • श्रीराम फायनान्स च्या पर्सनल लोन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करता येईल.
 • श्रीराम फायनान्स च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज सादर करा
 • किंवा तुम्ही श्रीराम फायनान्सच्या ऑफिसमध्ये भेट देऊन देखील अर्ज करू शकता.

Leave a Comment