50 हजार रुपये कर्जमाफीच्या याद्या पाण्यासाठी सर्वात प्रथम आपल्या कर्ज खाते असलेल्या बँकेची संपर्क करा. किंवा तुम्ही तुमच्या जवळील सीएससी सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे भेट देऊ शकता.
50 हजार रुपये कर्जमाफी यादीत नाव कसे पाहावे त्यासाठी संबंधित youtube व्हिडीओ पहा
येथे क्लिक करून यूट्यूब व्हिडिओ पहा
कर्जमाफीच्या यादीत नाव आलेल्या पात्र शेतकऱ्यांना आपल्या आधार कार्ड व बँक पासबुक घेऊन सीएससी सेंटरवर केवायसी करून घ्यावी लागेल.
ज्या शेतकऱ्यांची आधार वेरिफिकेशन पूर्ण होईल अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 50 हजार रुपये प्रोत्साहन अनुदानाची रक्कम जमा केली जाईल.