HSRP Number Plate: राज्यामध्ये आणि देशभरात नवीन रूल लागू होतोय तुम्ही मोटरसायकल किंवा फोर व्हीलर चालवत असाल तरी माहिती तुमच्यासाठी आहे हे तुमचे फॅमिली मध्ये कोणीही फोरविलर टू व्हीलर चालवत असेल तर त्यांनाही मैत्री नक्की शेअर करा
या ठिकाणी वाहनांना HSRP Number Plate बसवणे बंधनकारक करण्यात आलेल्या या एचएसआरपी नंबर प्लेट बसवण्यासाठी किती रुपये किंमत लागणार आहे आणि यासाठी अर्ज कसा करायचा कुठे मिळणार आहे ही एसआरपी नंबर प्लेट याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
31 मार्चनंतर तुमच्याकडे ही नंबर प्लेट नसेल तर तुमच्यावर आरटीओकडून कारवाई केली जाऊ शकते ही नंबर प्लेट नक्की कशी आहे याची थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया यासाठी खाली व्हिडीओ दिला आहेत तो पहा
31 मार्चपर्यंत HSRP Number Plate या ठिकाणी जे आहेत बसवणे बंधनकारक असणार आहे एक एप्रिल 2019 पासून उत्पादित आणि वितरित झालेल्या वाहनांना केंद्र शासनाने याच्यासाठी नंबर बंधनकारक केलेली आहे.
परंतु एच एस आर पी नंबर प्लेट बसूनच आता गाड्या ताब्यात देतात आता दिनांक एक एप्रिल 2019 च्या पूर्वीच्या वाहनांना 31 मार्च 2025 पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे राज्य शासनाने बंधनकारक केले आहेत.
हे पण वाचा :- बहीणींना धक्का: आता KYC चा नवीन नियम लागू या तारखेच्या आतच करावी लागेल
HSRP Number Plate ची किंमत काय ?
- मोटरसायकल / ट्रॅक्टरसाठी :- 450 रुपये + जएसटी
थ्री व्हीलरसाठी : 500 रुपये + जीएसटी
फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी : 745 + जीएसटी
HSRP Number Plate कुठे मिळेल?
तुम्हाला https://transport.maharashtra.gov.in/1035/Home अधिकृत संकेतस्थळ यावरती तुम्हाला मिळणार आहे यासाठीचा अर्ज कसा करायचा याची इतर संबंधित माहिती खाली तुम्हाला मिळणार आहे.
या संदर्भातील अधिकृत संकेतस्थळणीने सुद्धा खाली दिलेली आहे आणि abp माझा वरती आलेला एच आर एस एच आर बी नंबर प्लेट बाबतचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला खाली दिलेला आहे.