Budget Session 2025 : अर्थसंकल्प 10 मार्चला होणार सादर; कर्जमाफी ते लाडकी बहीण कोणत्या मोठ्या घोषणा?

By Krushi Market

Published on:

Budget Session 2025

Budget Session 2025 : 10 मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आहे, यामध्ये शेतकरी पासून ते लाडकी बहीण योजना आणि इतर नागरिकांसाठी कोणत्या मोठ्या घोषणा होणार आहेत.? या संदर्भात थोडक्यात माहिती आपण जाणून घेऊया.

अर्थसंकल्प अधिवेशन 3 मार्चपासून सुरू होणार आहेत 30 मार्च ते 21 मार्च या कालावधीत असणार आहे तर आता या संदर्भात कोणकोणत्या निर्णय किंवा घोषणा या ठिकाणी होईल याची थोडक्यात माहिती आपण पाहूया.

केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर होणार असल्यामुळे संपूर्ण राज्यस लक्ष या ठिकाणी लागल्या यातच आता महत्वाची माहिती समोर आलेली आहे. या नेतृत्वाखालील महायुतीचे सरकार सत्तेत आला त्यानंतर अर्थसंकल्पात आता या ठिकाणी हा दिलासा मिळणार घोषणा होतील.

हे पण वाचा :- बहीणींना धक्का: आता KYC चा नवीन नियम लागू या तारखेच्या आतच करावी लागेल

आता या अर्थसंकल्पीय अधिवेशन जवळपास 3 आठवडे आहे यातच आता अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना कर्जमाफी त्यानंतर सोयाबीन आणि कापूस तर वाढ सोयाबीन आणि कापूस खरेदी बाबत काही ठोस निर्णय होणार, पिक विमा मुद्द्यावर सरकारची योजना करणार का शेतकरी संघटना याकडे लक्ष वेधून आहे.

लाडकी बहिणींचा हप्त वाढणार का या संदर्भात देखील निर्णय मागील या निवडणुकीच्या माहिती सरकारने राज्यातील महिलांसाठी लाडक्या बहिणींना योजना सुरू केली होती ही योजनेत पात्र महिलांना दर महिन्याला 1500 रुपये हे पैसे देखील लाडक्या बहिणींना जमा झाले परंतु लाडक्या बहिणी योजनेचा 2100 रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा नेत्यांनी केली होती.

मात्र अद्याप योजनेची घोषणेच्या अंमलबजावणी झाली नाही तर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणी योजनेबाबत काही घोषणा म्हणजे काय रक्कम आहे 1500 वरून 2100 ही होणार का या संदर्भात घोषणा केली जाणार का? यांकडे लाडक्या बहिणीचं लक्ष लागून आहेत हे सर्व अपडेट 10 मार्चच्या नंतरच आपल्याला करणार आहे धन्यवाद.

Leave a Comment