Gold Rate Today: सध्या लग्नसराई सुरू झालेली आहे आणि लग्नसराई या सीजन मध्ये चांदीचे दर तब्बल एक लाख रुपये पार गेले आहे आणि आजचे सोन्याचे आणि चांदीचे दर नवीन काय ? हे आज आपण या ठिकाणी पाहूया.
मित्रांनो आज सोमवार 17 फेब्रुवारी 2025 रोजी सराफा बाजारामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 86,000 चे पुढे तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 79500 च्या पुढे प्रति दहा ग्राम पोहोचली आहे.
आज सोमवारचे नवीन दर (भाव) काय आहे हे आपण या ठिकाणी जाणून घेऊया महाराष्ट्र राज्यातील काही प्रमुख शहरांमधील आजचे 22 कॅरेट्सचे आणि 24 कॅरेट सोन्याचे दर खालील प्रमाणे आहे.
मुंबई
22 कॅरेट सोने मुंबई आजचा सोन्याचा दर प्रति ग्राम 7940 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8662 रुपये
Gold Rate Today 2025
ठाणे
22 कॅरेट सोने ठाणे प्रति ग्रॅम 7 हजार 940
24 कॅरेट सोन्याचा दर 8665 आहे
Also Read :- बहीणींना धक्का: आता KYC चा नवीन नियम लागू या तारखेच्या आतच करावी लागेल
पुणे
- पुणे 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7940
- 24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम दर 8662 प्रति दहा ग्रॅम आहे
नागपूर
नागपूर 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्राम 7940
24 कॅरेट सोन्याचा दर प्रतिक्रिया 862 आहे
नाशिक
नाशिक 22 कॅरेट सोन्याचे दर प्रति ग्रॅम 7 हजार 943
24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रति ग्रॅम 8665 रुपये
जळगाव
जळगाव 22 कॅरेट सोन्याचा दर प्रतिक्रम 7 हजार 940
24 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 8662 रुपये इतका आहे
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजीनगर या 22 कॅरेट सोन्याचा प्रति ग्रॅम 7 हजार 940
24 कॅरेट सोन्याचा दर 8665 रुपये एवढा आहे.
या दरामध्ये काही तफावत असू शकते टॅक्स आणि जीएसटी नसू शकते त्यामुळे अधिक माहितीसाठी जवळील ज्वेलर्सशी संपर्क करा धन्यवाद.