दिवाळीच्या तोंडावर गुगल कडून  (google India) भारतीयांना गिफ्ट : Google pay Loan Starts

गुगल पे च्या मदतीने युजर्स आता ऑनलाईन लोन घेऊ शकतात.  गुगल इंडियाकडून दिवाळीच्या तोंडावर युजरला हे एक प्रकारचं गिफ्ट देण्यात आला आहे.

गुगल फॉर इंडिया कंपनीने घोषणा केली आहे की कंपनीने भारतात छोट्या व्यावसायिकांसाठी बिझनेस लोन उपलब्ध केले आहेत.  गुगल इंडियाने या छोट्या लोनला असे नाव दिले आहे युजर्स या लोनचा फायदा गुगल पे ॲपच्या मदतीने घेऊ शकतात.

Google Pay Personal Loan Apply

भारतातील छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना वेळोवेळी अचानक पैशाची गरज पडते.  अशावेळी बँकेचे चक्कर  करणे शक्य असल्यास तुम्ही ऑनलाईन कर्ज मिळू शकतात.

लोन अर्ज येथे करा 

कर्ज मिळवण्यासाठी तुमचा सिडनी स्पोर्ट चांगला असणे आवश्यक आहे.  गुगल पे वर उपलब्ध असलेल्या लोन सुविधा वेगवेगळे आहेत.  गुगल पे  ॲप मध्ये खाली स्क्रोल केल्यावर फायनान्स या टॅब मध्ये वेगवेगळ्या लोन देणाऱ्या कंपन्यांची नावे आहेत. money View Personal loan 

पंधरा हजार रुपये पर्यंतचे पर्सनल लोन सहजरित्या उपलब्ध होऊ शकते.  सध्या बाजारात खूप सारे फेक लोन ॲप उपलब्ध आहेत त्यामुळे युजरची फसवणूक होऊ शकते.  या फसवणूकला आळा घालण्यासाठी गुगल पे कडून इन्स्टंट पर्सनल लोन सुविधा सुरू करण्यात आली आहे.

Leave a Comment