वाकड्या तिकड्या जमिनीची मोजणी कशी करावी : Download Land map on Mobile App
Land map on Mobile App : नमस्कार मित्रांनो, आपल्या शेत जमिनीचा बांधाचा लांबी रुंदी सह नकाशा कसा पहावा याची माहिती आपण पाहणार आहोत. अक्षांश रेखांशा सह जमिनीचा नकाशा तुम्ही मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकता. महसूल विभागाकडून नागरिकांसाठी विविध सेवा पुरविला जातात. ज्यामध्ये जमीन नकाशा लँड मॅप नागरिकांना उपलब्ध करून दिला जातो. Download Land map on … Read more