PM किसान चा 16 वा हफ्ता जाहीर : तत्पूर्वी ही कामे करावी लागणार Pm KIsan 16th Installment
नमस्कार मित्रांनो , Pm Kisan बऱ्याच गावांमध्ये काही शेतकऱ्यांचे २००० हजार रुपयांचे हफ्ते बंद झाले आहेत. हफ्ते बंद झाल्याची करणे वेगवेगळी असू शकतात. त्यामुळे आपल्या pm किसान योजनेत जी नोंद झाली आहे त्यात काही त्रुटी आहे का ते चेक करा. पी एम किसान योजनेचा 16 वा हप्ता याच महिन्यात म्हणजेच जानेवारी 2024 मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात … Read more