बिमा सखी: 10 वी पास महिलांना ७००० रु. प्रति महिना | भरती कशी होणार ? Bima Sakhi Yojana
Bima Sakhi Yojana : भारत सरकार ने आता बिमा सखी योजना सुरू केली आहे. यामध्ये महिलांना प्रति महिना ७००० रु. मिळणार आहे. जाणून घेऊया विमा सखी योजना काय आहे ? Bima Sakhi Yojana बिमा सखी योजनेत (Bima Sakhi Yojana) १० वी पास महिलांना LIC एजंट होण्यासाठी ट्रेनिंग दिले जाईल. महिला एजंट झाल्यावर तिला policy चे … Read more