100 रु. मध्ये जमीन नावावर करा : Land Registration online process

By Krushi Market

Published on:

land Registration online process

Land Registration online process : वडिलोपार्जित जमीन नावावर करणे अगदी सोपे आहे.

सर्व वारसदारांची संमती असेल तर अगदी 100 रुपयांमध्ये तुम्ही वडिलोपार्जित जमीन तुमच्या नावावर करू शकता.

  • वडीलोपार्जित जमीन नावावर करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात ? 
  • अर्ज कसा  करायचा ?
  • जमीन नावावर करण्यासाठी प्रक्रिया

 त्याची संपूर्ण माहिती आपण समजून घेणार आहोत

 त्यामुळे व्यवस्थित समजून घ्या आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.  तर सर्वप्रथम जमीन नावावर करण्यासाठी जो काही व्यक्ती असेल ज्याच्या नावावर पूर्वी जमीन होती आणि ती वक्ती जर मृत झाली तर त्याचा मृत्यू दाखला हा सगळ्यात महत्त्वाचा पुरावा आहे.

ज्यामुळे तुम्हाला वडीलोपार्जित जमीन नावावर करता येईल. 

एक पहिली महत्त्वाची गोष्ट तुमच्या ध्यानात आली की मृत्यूचा दाखला लागतो.  यानंतर जमीन नावावर करण्यासाठी कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे ते आता आपण या ठिकाणी समजून घेऊया.

मित्रांनो जमीन नावावर करण्याचा अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता. मोबाईलवरून पण अर्ज करता येईल.

 अर्ज कसा करावा त्याचा व्हिडिओ

येथ पहा

Leave a Comment