जमीन खरेदी साठी १६ लाख रु. चे कर्ज : जमीन खरेदी अनुदान योजना Land Purchase Grant
ऐकून नवल वाटेल परंतु मित्रांनो, शासनाकडून जमीन खरेदी अनुदान योजना (Land Purchase Grant) अशा प्रकारची योजना देखील राबवली जाते. ज्या लोकांकडे स्वतःची शेत जमीन नाही अशा लोकांसाठी शासनाकडून जमीन खरेदीसाठी अनुदान दिले जाते. तुम्हाला माहीतच आहे की दिवसेंदिवस लोकसंख्या वाढीमुळे लोकांकडे जमिनी कमी उरलेल्या आहेत. यातच काही लोक भूमीहीन आहेत. भारतात खूप ठिकाणी पडीक जमिनी … Read more