आपल्या घरावर बसवा सोलर – छतावरील सोलर योजना – रूफटॉप सोलर योजना | RoofTop Solar Application
केंद्र सरकारने घरगुती वीज ग्राहकांसाठी RoofTop Solar Application योजना आणली आहे. या योजनेसाठी अर्ज कुठे करायचा याबद्दलची माहिती देणार आहोत. देशात नैसर्गिक ऊर्जा पासून वीज निर्मिती साठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये सौरऊर्जेला प्राधान्य दिले जात आहे सौर ऊर्जेचा वापर जास्तीत जास्त व्हावा यासाठी विविध योजनाही सरकारकडून चालविल्या जात आहे. यामुळे मोठी बचत करणे … Read more