E pik pahani App Download Version 2 : ई – पिक पाहणी अँप चे नवीन व्हर्जन
ई – पिक पाहणी अँप चे नवीन व्हर्जन आले आहे. यावर्षीच्या खरीप हंगाम 2023 साठी शेतकऱ्यांनी प्ले स्टोर वरून ई – पिक पाहणी चे नवीन ॲप डाऊनलोड करून इन्स्टॉल करावे. E pik pahani App Download ह्या ॲपच्या मदतीने आपल्या शेतात पेरलेली पिके यांची ऑनलाईन सातबारा रेकॉर्डवर नोंद करावी. ई – पिक पाहणी app च्या मदतीने … Read more