SSC Board Paper 2025: दहावीचे पेपर लवकरच सुरू होणार आहे पालकांना आणि विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची माहिती आहे ही माहिती नक्की शेवटपर्यंत वाचा दहावी बोर्ड परीक्षा सुरू होण्याआधी बोर्डाचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेण्यात आली आहे तर हा निर्णय कोणता आहे याची माहिती आपण आज संपूर्ण जाणून घेणार आहोत.
दहावी बोर्डाच्या परीक्षा उद्यापासून सुरू होत आहे यामध्ये बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेत काही गैरप्रकार झालेच अनेकदा आपल्याला पाहायला मिळाला आहे तरी आता काय मोठी अपडेट करण्यात आलेली आहे हे आपण या ठिकाणी पाहूया.
परीक्षा पद्धतीत मोठे बदल केले आहेत त्यामुळे आता विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे बोर्डाने अचानक हा निर्णय घेतला आहे तर हा निर्णय निमकी कोणता आहे हे समजून घेऊया. एसएससी बोर्ड पेपर 2025 बाबत संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत बारावी बोर्डाच्या परीक्षेत भरपूर काही गैरप्रकार घडलेच आपल्याला पाहायला मिळालेला आहे.
हे पण वाचा :- लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थी महिलांना सरकारचा मोठा धक्का!
सोबतच या ठिकाणी आता बैठक पत्रक आणि भरारी पथक यांची संख्या वाढवली आहे प्रत्येक तालुक्यामध्ये यांची संख्या आता वाढवण्यात आली त्यामुळे या ठिकाणी फायदा हा होणार आहे राज्यात कॉपीमुक्त अभियान या ठिकाणी राबवल्या जाणाऱ्या असे देखील सांगण्यात येत आहे.
ज्या परीक्षा केंद्र कॉपी करणार त्यांचे कायमची मान्यता रद्द होईल त्याचप्रमाणे परिसरात 144 कलम लागू असणार जवळपास 100 मीटर पर्यंत सर्व झिरो दुकानात बंद असणारे काही गैरप्रकार घडल्यास तो जरी गुन्हा देखील दाखल होणार असल्याची माहिती बोर्ड दहावी बोर्डाची अध्यक्ष आहेत या संदर्भात काय म्हणाले आहे तो बोर्डाच्या अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की दहावीची परीक्षा उद्यापासून सुरू होते.
यामध्ये विद्यार्थ्यांनी तणावमुक्त अभ्यास करावा काय अडचण असल्यास समूह प्रदूषण करण्यासाठी बोर्डाने हेल्पलाइन नंबर दिलाय त्यावर ती देखील संपर्क करू शकता राज्य शिक्षण मंडळाच्या दहावीच्या उद्यापासून लेखी परीक्षेला सुरुवात 21 तारखेपासून होत आहे आणि आता सत्ता अनुदानित आणि खाजगी व्यवस्थापनाच्या 23 हजारहून अधिक शाळांना जयंत तयारी केलेली आहे.
हे पण वाचा :- अर्थसंकल्प 10 मार्चला होणार सादर; कर्जमाफी ते लाडकी बहीण कोणत्या मोठ्या घोषणा?
दहावीची परीक्षा कॉपीमुक्त आणि आनंददायी वातावरणात व्हावी यासाठीही या ठिकाणी निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे तर राज्यभरातून दहावीची परीक्षा ला एकूण 16 लाख 11 हजार सहाशे दहा विद्यार्थी आहे.
त्यात मुंबई विभागामध्ये 3600317 इतकी विद्यार्थी परीक्षा देणार आहे हलवाल पुणे विभागामध्ये दोन लाख 57 हजार चार विद्यार्थी या ठिकाणी असणारे कोकण विभागात 27000 विद्यार्थी या ठिकाणी असणारे या ठिकाणी घेण्यात आल्याची माहिती आहेत.