ब्रेकिंग : 5 वर्ष मोफत धान्यसाठी पात्र रेशन कार्डची यादी पहा : Ration Card List Download 

Ration Card List Download  : केंद्र शासनाकडून आता राशन कार्ड धारकांना  पाच वर्षापर्यंत मोफत धान्य  दिले जाणार आहे. परंतु मित्रांनो सर्वच रेशन कार्डधारक मोफत धान्यसाठी पात्र नाहीत.

मोफत रेशन कार्ड धान्याच्या यादीमध्ये नाव कसे पाहावे त्याची माहिती आज आपण घेणार आहोत. रेशन कार्ड चे वेगवेगळे प्रकार आहेत.  ज्यापैकी पिवळे केशरी व पांढरे असे तीन प्रमुख प्रकार रेशन कार्डचे आहेत.

या तीन प्रकारांमध्ये देखील वेगवेगळ्या स्कीम रेशन कार्ड साठी राबविल्या जातात.  त्या खालील प्रमाणे आहेत.

पिवळ्या रेशन कार्ड चे प्रकार (स्किम) 

  • बीपीएल रेशन कार्ड
  • अंत्योदय अन्न योजना

केशरी  रेशन कार्ड चे प्रकार  (स्किम) 

  • एपीएल रेशन कार्ड
  • PHH रेशन कार्ड
  • NPH  रेशन कार्ड
  • अन्नपूर्णा योजना रेशन कार्ड

पांढरे रेशन कार्ड (स्किम) 

  • पांढरे रेशन कार्ड हा एकच प्रकार आहे.  
  • यामध्ये वेगवेगळ्या स्कीम राबवल्या जात नाही.  
  • तसेच अन्नधान्याचा लाभ देखील दिला जात नाही.

वरीलपैकी  पांढरे शिधापत्रिकाधारक,  एपीएल रेशन कार्डधारक,  एन पी एच रेशन कार्डधारक लाभार्थ्यांना मोफत अन्नधान्याचा लाभ मिळत नाही. 

रेशन कार्डला आधार लिंक करण्यासाठी 

येथे क्लिक करा 

Leave a Comment