आली पोस्टाची जबरदस्त योजना : महिन्याला 5000 गुंतवा अन् 8 लाख मिळवा पण कसे वाचा..? : Post Office Scheme

Post Office Scheme पोस्ट ऑफिसची नवीन योजना सुरू झाली आहे, त्या योजनेतून महिन्याला 5,000 हजार रुपये गुंतवणूक तुम्हाला 8 लाख रुपये परतावा मिळवता येतो. याचं कॅल्क्युलेशन कसं करायचे हे आपण आज या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

पोस्ट ऑफिसची रिकरिंग डिपॉझिट योजना या योजनेत गुंतवणूक केल्यावर चांगला परतावा तुम्हाला मिळणार आहे. योजनेत 5 हजार रुपयाची गुंतवणूक करून तुम्हाला लाख रुपये परतावा मिळू शकतो. या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेऊया. तुम्हाला योग्य गुंतवणूक करायची असेल पोस्ट ऑफिस डिपॉझिट चांगली योजना आहे.

योजनेत 5 हजार रुपये दर महिन्याला गुंतवली तर लाख रुपये यातून कमवता येतात. या पद्धतीने गुंतवणूक तुम्ही करू शकता, पोस्ट ऑफिसचे रिकरिंग डिपॉझिट योजना 2023 सुरू करण्यात आली.

Post Office Scheme 2025

त्याचबरोबर योजनेतील व्याजदर बदलत असताना योजनेत 6.7 टक्के व्याज या योजनेत वाढतं. त्या योजनेत दर महिन्याला 5 हजार रुपये देऊन गुंतवणूक केली तर आठ लाख रुपये योजनेतून मिळवता येतात.

📢 हे पण वाचा :- HSRP नंबर प्लेटचे टेन्शन सोडा या गाड्यांना HSRP नंबरप्लेटची गरज नाही वाचा नियम

योजनेची मॅच्युरिटीचा कालावधी 5 वर्षाचा आहे, तुम्ही 3 लाख रुपये जमा केले तर त्यात 6.7% व्याजदर 56 हजार 830 रुपये या ठिकाणी मिळणार आहे. आणि तुम्हाला एकूण रक्कम 3 लाख 56 हजार 830 रुपये मिळणार आहे.

या योजनेत जर अजून 5 वर्षे गुंतवणूक वाढवली तर या ठिकाणी 10 वर्षांसाठी 6 लाख रुपये गुंतवले तर यातून तुम्हाला 2 लाख 54 हजार 272 रुपये अतिरिक्त व्याज स्वरूपात मिळतो. योजनेत 10 वर्षांनी तुमचे 8 लाख 54 हजार 272 या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे.

म्हणजेच या ठिकाणी 2 लाख 54 हजार 272 रुपये हे दहा वर्षासाठी 6 लाख रुपये गुंतवल्यावर मिळणार आहे. पोस्ट ऑफिस ही रिकरिंग डिपॉझिटची योजना आहे. या योजनेचे खाते उघडण्यासाठी जवळील पोस्ट ऑफिसशी संपर्क करायचा आहे, या योजनेतून 100 रुपये पासून गुंतवणूक करू शकता. या योजनेत चांगल व्याजदर देखील तुम्हाला मिळते.

Leave a Comment