HSRP नंबर प्लेटचे टेन्शन सोडा या गाड्यांना HSRP नंबरप्लेटची गरज नाही वाचा नियम : New HSRP Number Plate

New HSRP Number Plate HSRP नंबर प्लेट बाबत नवीन पुन्हा अपडेट समोर आली आहे, आता टेन्शन संपले या गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेटची गरज नाही. जाणून घेऊया नवीन नियम त्याच्या संदर्भातील सविस्तर माहिती पाहून घेऊया.

देशात वाहतुकीची वाढती संख्या लक्षात घेऊन केंद्र राज्य सरकारने वाहतूक नियम अधिक कडक केली आहे. सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र देखील ही नंबर प्लेट अनिवार्य करण्यात आली आहे.

गाडी मालकांना मार्च 2025 पर्यंत ही प्लेट बसवण्याची मुदत देण्यात आली होती ती आता वाढवून एप्रिल 2025 पर्यंत करण्यात आली आहे. दिलेल्या वेळेतील नंबर प्लेट बसवले नाही, नागरिकांना दंड देखील आहे.

New HSRP Number Plate नंबर प्लेट काय .?

हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट ही ॲल्युमिनियम पासून बनवलेली असून नंबर गाडीच्या पुढे आणि मागे बसवली जाते. आता HSRP नंबर प्लेट म्हणजे काय हे पाहण्यासाठी खालील देण्यात आलेला फायदे आणि किंमत जाणून घ्या इथे क्लिक करा यावर क्लिक करून माहिती जाणून घ्या.

येथे क्लीक करून वाचा HSRP नंबर प्लेटचे फायदे व कोणत्या गाडीसाठी किती रक्कम..?

HSRP नंबर प्लेट कोणत्या वाहनांसाठी अनिवार्य आहेत.? सरकारच्या नियमानुसार 1 एप्रिल 2019 रोजी नोंदणीकृत असलेल्या सर्व वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट अनिवार्य आहे.

यामध्ये दोन चाकी किंवा 4 चाकी बाईक स्कूटर चार चाकी वाहनमध्ये कार, SUV, जीप, व्यावसायिक वाहने जसे की ट्रक, बस, ऑटो रिक्षा, यांना आवश्यक, एचएसआरपी नंबर प्लेट आवश्यक नसलेले वाहने 1 एप्रिल 2019 नंतर नोंदणीकृत झालेल्या गाड्यांना नवीन नंबर प्लेट बसवण्याची गरज नाही.

यात सर्वात महत्त्वाची आणि मोठी अपडेट तुमच्यासाठी आलेली आहे. यासाठी तुम्हाला HSRP नंबर बसवण्यासाठीची प्रक्रिया ही आपल्या महाराष्ट्र शासनाचा अधिकृत संकेत स्थळ वरती जाऊन बसवता येणार आहे. ही ऑनलाईन प्रक्रिया कशी राबवायची आहे.?.

याचा माहिती जाणून घेण्यासाठी खाली देण्यात आलेल्या HSRP नंबर प्लेट ऑनलाइन कसा करावा याबाबत माहिती येथे क्लिक करून माहिती जाणून घ्या. एचएसआरपी नंबर प्लेटचा कोणत्या गाडीसाठी किती खर्च येईल.? खाली दिले आहेत पहा.

📢 हे पण वाचा :- HSRP नंबर प्लेट म्हणजे काय ? अर्ज कसा करावा जाणून घ्या किंमत व फायदे

  • दोन चाकी वाहन : 300 ते 500 रुपये
  • चार चाकी वाहन : 600 ते 1200 रुपये खर्च असणार आहे.

एचएसआरपी नंबर प्लेट नसल्यास किती रुपये दंड लागू शकतो.?

ज्या अंतिम मुदत पर्यंत HSRP नंबर प्लेट बसवल्या जाणार नाही अशा नागरिकांना दंडाची रक्कम वेगळी असलेली 500 ते 5,000 पर्यंत आहे किंवा असू शकते. अशा पद्धतीने या ठिकाणी जे आहेत नवीन अपडेट समोर आली आहे. तुमचे वाहन हे 1 एप्रिल 2019 पूर्वीचे असेल तर 22 मे 2025 पर्यंत एचएसआरपी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे, अन्यथा तुम्हाला मोठा दंड या ठिकाणी भरावा लागू शकतो धन्यवाद.

Leave a Comment