नमस्कार शेतकरी मित्रांनो, नुकतेच शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे खात्यावर क्रेडिट करण्यात आले आहे. आता यानंतर शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्त्याचे पैसे देखील PM Kisan 15th Installment Date खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत.
पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या पंधराव्या हप्ता येण्यापूर्वी काही गोष्टी पूर्ण करणे आवश्यक आहे. याबाबत पी एम किसान च्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरती याबाबत माहिती देण्यात आली आहे.
नमो शेतकरीचा हफ्ता अडकला असेल तर येथे चेक करा
PM Kisan चा 15 वा हप्ता कधी येणार
शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी ऐन दिवाळीमध्ये पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता येणार आहे. अशा प्रकारची सूचना पी एम केसांच्या ऑफिशियल ट्विटर हँडल वरून देण्यात आली आहे. पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता येण्यापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपली केवायसी केलेली असणे बंधनकारक आहे.
खालील दिलेले पी एम किसान चे ट्विट पहा
पीएम किसान सम्मान निधि योजना की अग्रिम किस्त है पाना तो ई-केवाईसी जरूर करवाना
दिवाली की खुशी को दोगुनी करने के लिए 15वीं किस्त आने से पहले ही सभी किसान अपनी e-kyc करवाएं ताकि डीबीटी के माध्यम से अग्रिम किस्त की धनराशि सीधे आपके बैंक खाते में हस्तांतरित हो सके।#PMKisanSammanNidhi pic.twitter.com/VL0gYWbIV5— PM Kisan Samman Nidhi (@pmkisanofficial) November 7, 2023