शासन शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देणार असून, या योजनेच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाईल; चला बघूया संपूर्ण कृषी बातमी !
शेतकरी मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की शेती करण्याकरिता जमीन, पाणी आणि वीज ह्या तीन गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. मात्र तसे बघायचे झाले तर भारत स्वातंत्र्य होऊन इतके वर्षे झाली तरीही शेतकऱ्यांना अजून पुरेपूर वीज शेती करण्याकरिता उपलब्ध होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना विविध अडचणी समोर सामोरे जावे लागते. राज्यामधील शेतकऱ्यांना वीज ही बहुतांशपणे रात्रीच दिली जात … Read more