दिवाळीच्या तोंडावर गुगल कडून (google India) भारतीयांना गिफ्ट : Google pay Loan Starts
गुगल पे च्या मदतीने युजर्स आता ऑनलाईन लोन घेऊ शकतात. गुगल इंडियाकडून दिवाळीच्या तोंडावर युजरला हे एक प्रकारचं गिफ्ट देण्यात आला आहे. गुगल फॉर इंडिया कंपनीने घोषणा केली आहे की कंपनीने भारतात छोट्या व्यावसायिकांसाठी बिझनेस लोन उपलब्ध केले आहेत. गुगल इंडियाने या छोट्या लोनला असे नाव दिले आहे युजर्स या लोनचा फायदा गुगल पे ॲपच्या … Read more