इलेक्ट्रिक स्कूटरवर बंपर डिस्काउंट : या (फेस्टीव ऑफर) सिझनमध्ये घरी आना | Electric Scooter discount Price In Festive Offers

इलेक्ट्रिक स्कूटर वर सध्या (Electric Scooter discount Price In Festive Offers) फेस्टिव ऑफर मध्ये  कंपन्यांकडून डिस्काउंट दिले जात आहेत.  आजच्या महागाईच्या युगामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर घेणे हा एक फायद्याचा सौदा ठरू शकतो.

पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीला कंटाळून लोक आता इलेक्ट्रिक वाहनांकडे वळाले आहेत. भारतीय बाजारामध्ये इलेक्ट्रिक स्कूटर ची मागणी आता वाढू लागली आहे.

इलेक्ट्रिक स्कूटर चार्जिंग खर्चाच्या बदल्यात तुमचा पेट्रोल डिझेलचा होणारा खर्च मोठ्या प्रमाणात वाचवते.  ज्यामुळे वर्षभरामध्ये तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटर इंधनावर होणारा खर्च वसूल होतो.

Electric Scooter discount Price In Festive Offers : इलेक्ट्रिक स्कूटरवर फेस्टीव ऑफर

TVS iQube या इलेक्ट्रिक स्कूटर वर देखील कंपनीकडून सध्या फेस्टिव ऑफर मध्ये मोठा डिस्काउंट दिला जात आहे.

3.04 किलोची लिथियम आयन बॅटरी येणाऱ्या या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये जवळपास 32 लिटरचा बूट स्पेस उपलब्ध होतो ज्यामुळे तुमच्यासोबत असलेले थोडेफार सामान तुम्ही या इलेक्ट्रिसिटी स्कूटरच्या डिकी मध्ये आरामशीर ठेवू शकता.

स्कूटर च्या किमती येथे पहा

TVS iQube   या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये 21 प्रकारचे वेगवेगळे स्मार्ट फीचर उपलब्ध आहेत. ज्यामध्ये जिओ फेन्सिंग नेविगेशनल सिस्टम आहे.  रिमोट चार्जिंग सिस्टीम असल्यामुळे तुमच्या इलेक्ट्रिक स्कूटर च्या चार्जिंग वर तुम्ही नियंत्रण ठेवू शकता.

ही इलेक्ट्रिक स्कूटर तीन प्रकारच्या मॉडेलमध्ये उपलब्ध आहे.  ज्यामधील टॉप मॉडेल शंभर किलोमीटर पर्यंतची रेंज देते. चार्जिंग पूर्ण करण्यासाठी चार ते पाच तास मध्ये तुमची इलेक्ट्रिक स्कूटर 100% पर्यंत चार्ज होते.

Leave a Comment