एक दोन गुंठा जमीन खरेदी विक्री करता येणार :तुकडेबंदी कायद्यात बदल : Tukadebandi Low For Land
Tukadebandi Low For Land : तुकडे बंदी कायद्यात मोठा बदल करण्यात आलेला आहे. 14 मार्च 2024 रोजी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करून नवीन नियमावली जोडण्यात आली आहे. आता नागरिकांना काही विशिष्ट कारणांसाठी एक दोन गुंठा जमिनीची खरेदी विक्री करता येणार आहे. तुकडेबंदी कायद्यानुसार बागायती जमिनीसाठी कमीत कमी दहा गुंठे जमीन व जिरायती क्षेत्रासाठी कमीत कमी वीस … Read more