बांधकाम कामगार नोंदणी प्रक्रिया, लाभ आणि पात्रता : Bandhkam Kamgar Nondani – construction workers Registration
Bandhkam Kamgar Nondani : राज्यातील बांधकाम कामगारांसाठी ऑनलाईन पद्धतीने नोंदणी, नुतनीकरण व विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. बांधकाम कामगार नोंदणी (Bandhkam Kamgar Nondani) करून तुम्ही वेवेगळ्या योजनांचा लाभ घेऊ शकता. यामध्ये खलील योजनांचा समावेश आहे. विविध कल्याणकारी योजना शैक्षणिक योजना आरोग्यविषयक योजना आर्थिक मदत योजना बांधकाम कामगारांच्या मुलीच्या विवाहासाठी … Read more