लाडक्या बहिणींना २१०० रु मिळणार- महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध Ladaki Bahin 2100 Rupees

नमस्कार मित्रांनो  लाडक्या बहिणीसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे.  

महायुती सरकारचा जाहीरनामा

नुकतेच महायुती सरकारकडून जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे ज्यामध्ये खालील 10 मुद्दे सांगण्यात आले आहे.

 यामध्ये पहिल्याच मुद्द्यात सांगितले आहे की महिलांना आता 1500 रुपयांवरून 2100 रुपये दिले जाणार आहे.

महायुतीचा वचननामा! ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है! 

 

  • ३. प्रत्येकास अन्न आणि निवारा प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देण्याचे वचन ! 
  • ४. वृद्ध पेन्शनधारकांना ₹2100 महिन्याला ₹1500 वरून ₹2100 देण्याचे वचन ! 
  • ५. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती स्थिर ठेवण्याचे वचन ! 

जाहीरनामा येथे पहा 

  • ६. 25 लाख रोजगारनिर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 प्रशिक्षणातून महिन्याला 10 लाख विद्यार्थ्यांना ₹10,000 विद्यावेतन देण्याचे वचन ! 
  • ७. 45,000 गावांत पांदण रस्ते बांधणार राज्यातील ग्रामीण भागात पांदण रस्ते बांधण्याचे वचन ! 
  • ८. अंगणवाडी आणि आशा सेविकांना ₹15,000 आणि सुरक्षा कवच महिन्याला ₹15,000 वेतन आणि विमा संरक्षण देण्याचे वचन ! 
  • ९. वीज बिलात 30% कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्याचे वचन ! 
  • १०.सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र @ 2029′ 100 दिवसांच्या आत सादर करण्याचे वचन

Leave a Comment