कांदा चाळीसाठी ऑनलाईन फॉर्म सुरू झाले : पहा कागदपत्रे व पटकन भरा फॉर्म : Kanda Chal Yojana

By Krushi Market

Published on:

Kanda Chal Yojana

Kanda Chal Yojana शेतकऱ्यांना कांदा पिकासाठी काम येणारी कांदा चाळ आहे, कांदा चाळ करून चांगल्या मोठ्या प्रमाणात कांदा काही दिवस साठवता येतो. आणि यातच आता महत्त्वाची अशी बाब समोर येत आहे, ते म्हणजे कांदा चाळीसाठी शासनाकडून विविध मॅट्रिक टनपर्यंत अनुदान देण्यात येत आहे. शासनाच्या या अनुदानाचा लाभ कसा घ्यायचा ? हे आपण आज या ठिकाणी जाणून घेणार आहोत.

कांद्याचा योजनेसाठी शेतकऱ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतात, ऑनलाईन अर्ज कसे करावे लागतात.? अर्ज प्रक्रिया कागदपत्रे आणि इतर संपूर्ण माहिती या ठिकाणी जाणून घेऊया. कांदा खराब होऊ नये म्हणून कांद्याचा आवश्यक असेल तर या ठिकाणी कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ नक्कीच घ्या.

कांदा चाळ अनुदान योजना 2025 किती मॅट्रिक टनासाठी किती अनुदान आहे हे पाहूया. 5MT, 10मत, 15 MT, 25 MT क्षमतेचा कांदा चाळ बांधणीसाठी शासनाकडून अनुदान मिळतं. 3500 रुपये प्रति मॅटिक टन हे अनुदान आहे, या अनुदानामध्ये बदल होऊ शकतो.

कांद्याचा योजनेसाठी लाभासाठी पात्रता काय.?

7/12, 8अ उतारा
शेतकऱ्यांचे नावावर सातबारा
कांदा पिकाची नोंद आवश्यक
शेतकऱ्याकडे कांदा पीक असणे गरजेचे आहेत.

येथे क्लिक करून ऑनलाईन अर्ज करा 

कांदा चाळ अनुदान योजनेसाठी लाभार्थी कोण असेल..?

  • कांदा उत्पादक शेतकरी शेतकऱ्यांचा गट
  • स्वयं सहायता गट
  • शेतकरी महिला गट
  • शेतकऱ्यांचे उत्पादक संघ
  • नोंदणीकृत संबंधित संस्था
  • शेतकरी सहकारी संस्था सहकारी पणन संघ
  • स्वतः शेतकरी

 

Leave a Comment